मुंबई : फेसबुकवर सध्या एका महिलेचे फेसबुक अकाऊंट व्हायरल होतय. जे अकाऊंट फेक असल्याचे सांगण्यात येत असून ते बंद कऱण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु आहे.


काय आहे प्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवर मधु शाह या नावाची एक दोन नव्हे तर ३४ अकाऊंट आहेत. ही सर्व अकाऊंट्स फेक असल्याचे सांगितले जातेय. या सर्व अकाऊंटमध्ये एकाच महिलेचा फोटो आहे. मात्र ठिकाण वेगवेगळे दाखवत आहेत.


फेसबुकवर मधु शाहची चर्चा


जर तुम्ही मधु शाह या नावाने सर्च केल्यास तुम्हाला 69, 826हून अधिक लोक या मुद्द्यावर चर्चा करताना दिसतील. सोशल मीडियावरील लोकांचे म्हणणे आहे की या अकाऊंटमधील म्युच्युअल फ्रेंड पाहून लोक मधु शाह नावाच्या व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारत आहेत.