मुंबई : सोशल मीडियावर एक जबरदस्त डान्स सध्या जोरात व्हायरल होत आहे. हा डान्स कारमधील आहे मात्र, तो तुम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही. कारमधील ड्राव्हरच्या शेजारी  बसलेल्या सुंदर तरुणीचा हा डान्स आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ बांग्लादेशचा असल्याचे सांगितले जात आहे. तर काहीजण सांगतात हा दुबईचा आहे. मात्र, या व्हिडिओची खातरजमा होत नाही. मात्र, डान्स तुम्हाला मंत्रमुग्ध करुन सोडतो. कारच्या सीटवरचा हा डान्स तुम्ही पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. ही तरुणी जवळपास 20 ते 25 दरम्यानची आहे. तिने असा काही डान्स केलाय, तुम्ही तो पाहण्यात दंग व्हाल.


पाहा व्हिडिओ :