नवी दिल्ली : भारतातील प्रमुख दूरसंचार कंपनी एअरटेलने ४जी मोबाईल ब्रॉडबँडवर १३५ मेगाबाईट्स एमबीपीएसपर्यत वेगाने सेवा देण्यास सुरुवात केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमध्ये ४जी नेटवर्कवर १३५ एमबीपीएस डेटा स्पीड देण्यात येईल असे कंपनीने रविवारी सांगितले. 


एअटेलने सर्वप्रथम ४जीची सुविधा भारतात सुरु केली होती. त्यानंतर आता ही आणखी एक नवीन सुविधा एअरटेल सुरु करतेय. मोबाईल ब्रॉडबँडसाठी एअरटेलची ही सुविधा गेम चेंजर असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.