मुंबई : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नात संस्कृतीची सध्या गुजरातमध्ये चर्चेत आहे. चर्चा होतेय ती म्हणजे तिच्या फोटोशूटची. संस्कृतीने नुकतेच तिचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले. ती लंडनच्या कॉलेज ऑफ फॅशनमध्ये शिकतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संस्कृतीने तिचे हे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. तिच्या या फोटोवर तिच्या मित्रमैत्रिणींनी बॉलीवूडमध्ये कधी एंट्री करणार असेही विचारले. यावर रुपेरी पडद्यावर कधी येईन ते माहीत नाही मात्र एखाद्या दिवशी रुपेरी पडद्यावर येईन हे नक्की, असे तिने म्हटलेयं.