मुंबई : साध्याशा प्लास्टिक ग्लासला टेबलावर आपटून त्यातूनही एक रिदम तयार करून कप साँग तुम्हाला एव्हाना माहित झालं असेलच... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकर मिथिला पालकर याच कप साँगमधून नुकतीच यू-ट्यूब स्टार बनलेली दिसली होती. आता, मिथिलाच्या 'हिची चाल तुरू तुरू' या गाण्यानंतर आणखी एक बॉलिवूडचं गाणं यूट्यूबवर आणि इतर सोशलवर व्हायरल होताना दिसतेय.