video - जेव्हा या महिलांनी पहिल्यांदाच मेकअप केला
साजशृगांर करायला प्रत्येक महिलेला आवडते. जितका वेळ इतर कामांसाठी जातो त्यापेक्षा अधिक वेळ त्या तयार होण्यासाठी घेतात. महिलांचा मेकअप याबाबत एक मजेदार खेळ घेण्यात. यात भाग घेतलेल्या अधिकांश महिला पहिल्यांदाच मेकअप करत होत्या. त्या नियमित मेकअप करत नसल्याने त्यांना याबाबतचा अधिक काही अनुभव नव्हता. काहींनी ओठांना लिपस्टिक लावली तर काहींना आयलायनरने डोळे रंगवले. मात्र सगळ्यात शेवटी जेव्हा त्यांनी स्वत:चा चेहरा आरशात पाहिला तेव्हा त्या चांगल्याच हैराण झाल्या. पाहा हा संपूर्ण व्हिडीओ
नवी दिल्ली : साजशृगांर करायला प्रत्येक महिलेला आवडते. जितका वेळ इतर कामांसाठी जातो त्यापेक्षा अधिक वेळ त्या तयार होण्यासाठी घेतात. महिलांचा मेकअप याबाबत एक मजेदार खेळ घेण्यात. यात भाग घेतलेल्या अधिकांश महिला पहिल्यांदाच मेकअप करत होत्या. त्या नियमित मेकअप करत नसल्याने त्यांना याबाबतचा अधिक काही अनुभव नव्हता. काहींनी ओठांना लिपस्टिक लावली तर काहींना आयलायनरने डोळे रंगवले. मात्र सगळ्यात शेवटी जेव्हा त्यांनी स्वत:चा चेहरा आरशात पाहिला तेव्हा त्या चांगल्याच हैराण झाल्या. पाहा हा संपूर्ण व्हिडीओ