काही सेकंदात आलं कसं सोलणार?
जेवण बनवण्यापेक्षा जेवण बनवण्यासाठी जी तयारी करावी लागते हे अधिक वेळखाऊ काम. याचा व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
मुंबई : जेवण बनवण्यापेक्षा जेवण बनवण्यासाठी जी तयारी करावी लागते हे अधिक वेळखाऊ काम. याचा व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. आले-लसूण पेस्ट तर पदार्थाची चव वाढवण्यासाठी हमखास पदार्थांमध्ये वापरतात. मात्र आलं सोलण म्हणजे सर्वात कटकटीचे काम असते. चाकूच्या सहाय्याने आलं सोलण्याने कधी कधी हात कापण्याचा धोका असतो. मात्र या खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही अवघ्या काही सेकंदात आलं सोलू शकता.
व्हिडीओ