मुंबई  :  सध्या उन्हाळ्याच्या झळा सर्व राज्याला बसत आहे. ज्यांना शक्य आहे ते घरात एसी बसवत आहेत. पण ज्यांना शक्य नाही ते कुलर किंवा घरच्या पंख्यावर हवा खातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता आम्ही तुम्हांला घरच्या टेबल फॅनपासून एसी कसा तयार करता येतो हे दाखविणार आहे. 



पाहा हा व्हिडिओ आणि तुमच्या घरात करा एसी...