`जिओ प्राईम` घ्यायचं नसेल तर हे आहेत आणखीन ऑप्शन...
रिलायन्स जिओनं `जिओ प्राईम` सबस्क्रिब्शनसाठी ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिलीय. परंतु, ज्या ग्राहकांना जिओ प्राईम मेम्बर बनायचं नसेल त्यांच्यासाठी ३१ मार्चनंतर म्हणजेच `हॅप्पी न्यू इअर` संपल्यानंतरही काय करावं लागेल... ते पाहुयात...
मुंबई : रिलायन्स जिओनं 'जिओ प्राईम' सबस्क्रिब्शनसाठी ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिलीय. परंतु, ज्या ग्राहकांना जिओ प्राईम मेम्बर बनायचं नसेल त्यांच्यासाठी ३१ मार्चनंतर म्हणजेच 'हॅप्पी न्यू इअर' संपल्यानंतरही काय करावं लागेल... ते पाहुयात...
'जिओ प्राईम'मध्ये ९९ रुपये भरून तुम्ही ३१ मार्चपर्यंत प्राईम मेम्बर बनू शकता... त्यानंतर तुम्हाला 'हॅप्पी न्यू इअर' अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सेवा केवळ प्रती महिना ३०३ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. याशिवाय रिलायन्स जिओचे काही टेरिफ प्लान्सही तुम्ही वापरू शकता.
१४९ रुपये - २ जीबी फोरजी डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही म्हणजेच प्रत्येक दिवशी १ जीबी डाटाहून अधिक डाटा वापरु शकता, रोमिंग फ्री, व्हॅलिडिटी २८ दिवस
३०३ रुपये - 'हॅप्पी न्यू इअर' प्लानमधील सर्व सुविधा, प्रती दिन १ जीबी फोर जी डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, व्हॅलिडिटी २८ दिवस
४९९ रुपये - प्रती दिन २ जीबी फोर जी डाटा म्हणजेच एकूण ५६ जीबी फोर जी डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, व्हॅलिडिटी २८ दिवस
९९९ रुपये - ६० जीबी फोर जी डाटा, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, व्हॅलिडिटी ६० दिवस
१९९९ रुपये - १२५ जीबी फोर जी डाटा, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, व्हॅलिडिटी ९० दिवस
४९९९ रुपये - ३५० जीबी फोर जी डाटा, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, व्हॅलिडिटी १८० दिवस
९९९९ रुपये - ७५० जीबी फोर जी डाटा, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, व्हॅलिडिटी ३६० दिवस