नवी दिल्ली : सरकारी नोकरीची तरुणांना संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेत टीसी आणि क्लार्क पदाची भरती होणार आहे. एकूण ४२६ पदांसाठी ही नोकर भरती होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वोत्तर रेल्वेत तिकिट तपासणीस (टीसी) आणि कमर्शिअल क्लार्क पदासाठी ४२६ रिक्त पदे भविण्यात यणार आहे. दहावी पास ते पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता आहे. वय मर्यादा १८ ते ४२ वर्षे आहे. उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी  www.ner.indianrailways.gov.in या संकेत स्थळावर लॉग ऑन करा.


ऑनलाई अर्ज इथं पाहा