मुंबई : अॅमेझॉन इंडिया ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर इंटेक्सचा Aqua Ring स्मार्टफोन केवळ ३,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Intex ने अॅण्ड्रॉइड ६.० मार्शमेलो प्रणालीवर कार्य करणारा Aqua Ring स्मार्ट फोन बाजारात  आणला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या या किंमतीच्या अन्य स्मार्ट फोनच्या तुलनेत Aqua Ring मध्ये गेमिंग आणि मल्टिटास्किंगचा अनुभव चांगला असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. 


काय आहे वैशिष्ट्य :


- Intex Aqua Ring हा ५ इंचाचा डिस्प्ले
-  १२८० x ७२० पिक्सलचे रेझोल्युशन
-  १.३ गेगाहर्ट्स क्वाडकोर मीडियाटेक MTK6580A प्रोसेसर
-  १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी स्टोअरेज 
- ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा 
- ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा 
- फोनमध्ये २४८० एमएएच बॅटरी 
- फोनची जाडी केवळ ९.२५ एमएम 
- फोनमध्येदेखील २१ भारतीय भाषा सपोर्ट 
- ३जी सपोर्ट , ब्ल्यूटूथ ४.०, 
- वायफाय ८०२.११ बी/जी/एन आणि जीपीएस 
- काळ्या रंगात उपलब्ध 
- एक वर्षाच्या वॉरेंटी