गुगलची ही सायकल चालकाविना चालते
गुगलने एक नवीन सायकलची निर्मिती केली आहे.
मुंबई : गुगलने एक नवीन सायकलची निर्मिती केली आहे, यात विशेष हे आहे की, या सायकलला कोणत्याही चालकाची गरज लागत नाही. ही सायकल चालकाविनाच चालते, या सायकलीचा नेमका काय उपयोग होऊ शकतो ते या व्हिडीओतच पाहा.