COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पाहा आयफोन 7 लॉन्च होतोय, लॉन्चिंगचं लाईव्ह यू-ट्यूबवर केलं जातंय, पाहा कसा आहे नवा आयफोन 7 आणि अॅपलची इतर प्रॉडक्टस..


आयफोन ७


- हेडफोन जॅक हटवण्यात आलाय. आता चार्जिंग प्लगमध्येच इअरफोन


- आयफोन ७ आणि ७ प्लस पहिले स्टिरिओ स्पीकर आयफोन आहेत. 


- ड्युएल सेटअप कॅमेऱ्यात वाईड अँगलसाठी एक लेन्स आणि दुसरा टेलिफोटो क्वालिटीसाठी देण्यात आलेत. 


- आयफोन ७ मध्ये १X वरून वाढवून १०X पर्यंत झूम करता येऊ शकेल.


- ७ मेगापिक्सलचा एचडी फ्रंट कॅमेरा 


- १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा


- आयफोन ७ आणि ७ प्लस दोघेही डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट असतील. 


- काळ्या रंगात हा फोन लॉन्च करण्यात आलाय. 


- आयफोन ७ ची बॉडी अॅल्युमिनिअमची असेल


अॅपल वॉच


- पोकेमॅन गो फॉर आयफोन ७... ४ हजार ६०० बीलीयन किलो मीटर कव्हर झाले पोकेमन गोमध्ये


- पोकेमॅन गो प्लस नवीन अपडेट गेम अॅपल वॉचमध्ये देखील दिसेल


- अॅपल वॉच पूर्णता: स्वीम प्रूफ... ५० मीटर खोल पाण्यात देखील वॉच काम करणार 


- नाईट स्काय ट्रॅकिंग


- सेकंड जनरेशन स्क्रिन


- पवारफूल्ल जीपीएस


- फिटनेस बॅंडसाठी नायकी +... यासाठी अॅपल आणि नायकी बनले पार्टनर 


- अॅपल वॉचची किंमत असेल ३६९ डॉलर 


- सीरीज वन २६९ डॉलर


- वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट