मुंबई : अॅपलचा सर्वात स्वस्त आणि लेटेस्ट iPhone SE लवकरच लॉन्च करण्यात आला आहे. रिसर्च फर्म आयएचएसने नुकतच या फोनबाबत काही बाजू समोर आणल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार हा फोन बनवण्यासाठी १६० डॉलर म्हणजेच १० हजार ५७४ रूपये खर्च आला आहे.


अमेरिकत या फोनची किंमत ३९९ डॉलर ठेवण्यात आली आहे. ज्याचा सरळ अर्थ आहे की कंपनीला २५९ डॉलरचा फायदा होऊ शकतो. भारतात हा फोन ३९ हजार रूपयापर्यंत मिळू शकतो.