मुंबई :  अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. ग्रह स्वामी वेगळा असतो. आपल्या नावातील पहिले अक्षराचा मूलांक जो असतो त्यावरुन आपला स्वभाव आणि भविष्य असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आहेत ७ गोष्टी


ज्यांच्या नावाची सुरुवात p या इंग्रजी अक्षरापासून होते अशा व्यक्ती आतून खूप अशांत असतात.


यांच्या मनात सतत उलथापालथ सुरु असते. 


स्वत:च्या समस्या स्वत:च दूर करतात.


दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. 


देवावर यांचा विश्वास असतो.


आपले भविष्य उज्ज्वल कसे बनवता याचा प्रयत्न करतात.


अशा व्यक्ती हट्टी स्वभावाच्या असतात.