मुबंई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आलेत. एकूण १२४ पदे भरण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व ट्रेड्समनसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्ष आहे. उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी www.cisf.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. अधिक माहीती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. माहितीसाठी खालील जाहिरात पाहा.