COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईतील घाटकोपरची खाऊ गल्ली हे सर्वात फेमस खाऊ गल्ली आहे. येथे अनेक प्रकारचे पदार्थ चाखायला मिळतात, मसाला पापड त्यातील एक, तुम्हाला मसाला पापड हा साधा वाटत असेल, पण त्याची टेस्ट काही न्यारी आहे.


यावर कांदा, मसाला, विविध प्रकारच्या चटण्या आणि साजूक तुपाची टेस्ट आल्याने, हा पापड अधिक टेस्टी होतो. हा पापड खाण्यासाठी तुम्हाला घाटकोपरची खाऊ गल्ली गाठावी लागेल. या पापडला खिचा पापड असंही म्हणतात.