मुंबई :  वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते. अंक ज्योतिषामध्येही व्यक्तिच्या पहिल्या नावाच्या अक्षराचे महत्त्व सांगितले आहे. अंक ज्योतिषानुसार व्यक्तीच्या नावातील पहिले अक्षर त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन देते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

G अक्षराच्या नावांच्या व्यक्ती कशा असतात


या व्यक्ती इमानदार असतात


कोणतीही गोष्ट सरळ आणि साधेपणाने मांडतात


यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते.


समाजात यांचे वर्चस्व असते.


स्वत:च्या सिद्धांतावर जगण्याला यांची पसंती असते.


आपल्या कार्यक्षेत्रात यांना अनेक संधी मिळतात.


यांची बौद्धिक क्षमता अधिक असते.


१.  k लेटरपासून सुरु होणाऱ्या व्यक्तींबाबत जाणून घ्या
२.  जाणून घ्या M नावाच्या व्यक्ती कशा असतात
३.  P अक्षराच्या व्यक्तींबाबत खास गोष्टी
४.  R अक्षराच्या माणसांबाबत जाणून घ्या या ७ गोष्टी
५.  तुमच्या नावाची सुरुवात S अक्षरापासून होते का?
६.  ए अक्षराने सुरु होणाऱ्या नावाची माणसे कशी असतात?