मुंबई : लसूण हा जेवणातील मुख्य घटक. अनेक पदार्थात लसूण लागतोच. मात्र नेहमीच्या वापरातील लसूण सोलण म्हणजे गृहिणींसाठी कंटाळवाणं काम असत. मात्र आता हे कंटाळवाण काम तुम्ही चुटकीसरशी करु शकता. तसेच याला कोणत्याही मशीनची गरज नाही. तुमच्याकडे लहान मोठ्या आकाराचे दोन बाऊल्स असतील तर ते पुरेसे आहेत. ही आहे सोपी पद्धत लसूण सोलण्याची...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा हा व्हिडीओ