COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरील व्हिडीओ हा मैथिला पालकरच्या बॉयफ्रेन्डचा नाही- यू-ट्यूबसाठी ते नाट्य रूपांतर आहे.


मुंबई : प्लास्टिक ग्लासच्या मदतीने 'ही चाल तुरू तुरू' हे गाणं गाणारी ही मैथिला पालकर ही मराठी मुलगी, फारच गुणी आहे. तुम्ही मैथिलाचा एकच व्हिडीओ पाहिला असेल, पण हॉलीवूडची गाणीही तिने कपच्या रिदमने गायली आहेत.


एवढंच नाही ती यू-ट्यूब स्टार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, मिथिलाचा सहभाग असलेले व्हिडीओ यू-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. मैथिला पालकर ही एक चांगला अभिनय करते, ती एक चांगली अभिनेत्री आहे, असं म्हटलं तरी चालेल. 


मैथिला पालकरच्या व्हिडीओंनी सर्वात जास्त यू-ट्यूबवर धमाल केली आहे, त्या यू-ट्यूब चॅनेलचं नाव फिल्टर कॉपी असं आहे. मैथिला हॉलीवूड-बॉलीवूड मालिका-चित्रपटांची समिक्षाही उत्तम करते.