मुंबई : चीनी स्मार्टफोन कंपनी लेनोवोनं आज भारतात आपला बजेट स्मार्टफोन मोटो जी ५ लॉन्च केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच, कंपनीनं आपला माटो जी ४ प्लस लॉन्च केलाय... त्याचंच व्हर्जन असलेला 'मोटो जी ५' हा स्वस्तातला स्मार्टफोन असेल... त्यामुळे, हा स्मार्टफोन रेडमी नोट ४ ला जोरदार टक्कर देणार असं दिसतंय. भारतात या फोनची किंमत ११,९९९ रुपये निर्धारित करण्यात आलीय. 


या फोनचे फिचर्स...


डिस्प्ले : 5 इंट फूल एचडी 


प्रोसेसर : 1.4 GHz स्नॅपड्रॅगन ४३० 


रॅम : २ जीबी आणि ३ जीबीमध्ये उपलब्ध


इंटरनल मेमरी : १६ जीबी आणि ३२ जीबीचा ऑप्शन (मायक्रो एसडी कार्डाच्या साहाय्याने मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते)


बॅटरी : २८०० mAH (फास्ट चार्जिंग सपोर्ट)


रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल (फेस डिटेक्शनसाठी ऑटो फोकस सपोर्ट)


फ्रंट कॅमेरा : ५ मेगापिक्सल 


इथे पाहा, मोटो जी ५ चा लॉन्चिंग सोहळा... लाईव्ह...