फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर आजपासून मोटो Z सीरिज
भारतात आजपासून मोटोरोलाची Z सीरिज लॉन्च होणार आहे. मोटोची ही सीरिज रात्री आज रात्री १२ पासून खरेदीसाठी उपलब्ध आहे. मोटो Z सीरिज फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. यात मोटो Z , मोटो Z प्ले आणि मोटो मोड्सचा आहे.
मुंबई : भारतात आजपासून मोटोरोलाची Z सीरिज लॉन्च होणार आहे. मोटोची ही सीरिज रात्री आज रात्री १२ पासून खरेदीसाठी उपलब्ध आहे. मोटो Z सीरिज फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. यात मोटो Z , मोटो Z प्ले आणि मोटो मोड्सचा आहे.
मोटो Z चे फीचर्स असे आहेत
डिस्प्ले - 5.5 इंच, रॅम - 4 जीबी, प्रोसेसर - क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर, कॅमेरा - 13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट, मेमरी - 32 जीबी इंटरनल मेमरी, बॅटरी - 2600 mAh
मोटो झेड प्लेचे फीचर्स - डिस्प्ले : 5.5 इंच, रॅम - 3 जीबी, प्रोसेसर -2.0GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर, कॅमेरा - 16 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा,
मेमरी - 64जीबी इंटरनल मेमरी, बॅटरी - 3510 mAh, मोटो झेड प्लेचे फीचर्स - साऊंडबूस्ट स्पीकर, इंटरशेअर प्रोजेक्टर