COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : नव्वदच्या दशकातील बॉलीवूड आणि क्रिकेटमध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्यावर आधारीत थिम, मुंबई व्हेज ९० आहे. येथे गेल्यावर तुम्हाला ९० च्या दशकात आल्यासारखं वाटेल, ड़ोळ्यासमोरून सर्व नव्वदच्या दशकातील सर्व घडामोडी जातात. 


व्हेज ९० चा व्हिडीओवर पाहा


मुंबई  तुम्ही गेलात तर नव्वदीच्या दशकावर आधारीत हे हॉटेल नक्की पाहा, हे व्हेज हॉटेल आहे, येथील खाद्य पदार्थही अप्रतिम आहेत. गोरेगाव सारख्या ठिकाणी असणार हे हॉटेल अधिक प्रशस्त आहे.