VIDEO : सुंदर तरुणीला रस्त्यात `आन्टी` हाक मारली तर...
एखादी सुंदर तरुणी रस्त्यावर चाललीय... किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात आहे... आणि तुम्ही तिला `आन्टी` म्हणून हाक मारली तर...
मुंबई : एखादी सुंदर तरुणी रस्त्यावर चाललीय... किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात आहे... आणि तुम्ही तिला 'आन्टी' म्हणून हाक मारली तर...
काय प्रतिक्रिया असेल त्या तरुणीची... कल्पनाही करवत नसेल ना... मग पाहा हा प्रँक व्हिडिओ...