पाहा व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यावर देशभरातून वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. कोणी जोक्सच्या माध्यमातून तर कोणी वेगवेगळ्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे.


पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर अशीच काही वेगळी प्रतिक्रिया देतायंत या दोन तरुणी. पंतप्रधान मोदींनी अचानक 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि देशभरात खळबळ माजली. पंतप्रधानांच्या या निर्णयावर काय म्हणतायंत या तरुणी पाहा.


लॉजिक चिक्स नावाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.