व्हिडिओ : मुंबई आणि दिल्लीत महिला किती सुरक्षित
देशात महिलांसोबत छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत देखील लोकल ट्रेनमध्ये महिलांसोबत छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. भरदिवसा महिलांसोबत गैरवर्तवणूक केली जाते. पण त्याला विरोध करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही.
मुंबई : देशात महिलांसोबत छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत देखील लोकल ट्रेनमध्ये महिलांसोबत छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. भरदिवसा महिलांसोबत गैरवर्तवणूक केली जाते. पण त्याला विरोध करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही.
मुंबई आणि दिल्ली महिलांसाठी किती सुरक्षित आहे याचा एक मागोवा घेण्याचा प्रयत्न एका सामाजिक व्हिडिओमधून करण्यात आला. पाहा काय आहे मुंबई आणि दिल्लीमधलं भयानक वास्तव.
पाहा हा व्हिडिओ