असे आहेत रिलायन्स जिओ 4जीचे टॅरिफ प्लान
रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात सर्वात स्वस्त अशी जिओ 4जी सेवा गुरुवारी लाँच केली. अन्य कंपन्यांपेक्षा अत्यंत स्वस्त असे जिओ 4जीचे प्लान्स आहेत. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही सेवा लाँच केली. दीडशेरुपयांपासून या टॅरिफ प्लान्सची सुरुवात होते. आयुष्यभरासाठी मोफत व्हाइस कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा यात देण्यात आलीये.
मुंबई : रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात सर्वात स्वस्त अशी जिओ 4जी सेवा गुरुवारी लाँच केली. अन्य कंपन्यांपेक्षा अत्यंत स्वस्त असे जिओ 4जीचे प्लान्स आहेत. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही सेवा लाँच केली. दीडशेरुपयांपासून या टॅरिफ प्लान्सची सुरुवात होते. आयुष्यभरासाठी मोफत व्हाइस कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा यात देण्यात आलीये.
पाहा कसे आहेत हे प्लान्स