मुंबई : सॅमसंगनं नव्या वर्षामध्ये गॅलॅक्सी J सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. J2 Ace आणि J1 4G अशी या स्मार्टफोनची नावं आहेत. यातल्या J2 Ace 8,490 रुपयांना मिळत आहे आणि J1 4G 6,890 रुपयांना आहे.


J2 Ace चे फिचर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्क्रीन- 5 इंच


प्रोसेसर- 1.4GHz क्वाडकोर


रॅम- 1.5 GB


इंटरनल मेमरी- 8 GB


कॅमेरा- 8 मेगापिक्सल रेअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा


बॅटरी- 2600mAh


J1 4G चे फिचर्स


स्क्रीन- 4.5 इंच


प्रोसेसर- 1.3GHzक्वाडकोअर


रॅम- 1 GB


कॅमेरा- 5 मेगापिक्सल रेअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा


बॅटरी- 2050mAh