मुंबई : अनेकदा अशा काही घटना असतात ज्या आपल्या सहज पाहायला मिळत नाही. अनेक घटनांबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. पण कधी कधी काही अनपेक्षीत गोष्ट जेव्हा दिसते तेव्हा आपल्यालाही त्याचं आश्चर्य वाटतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिर्जापूरमधील सोनभद्रमध्ये पिल्लांना जन्म देणाऱ्या एका सापांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. ही घटना या आधी तुम्ही कधीच पाहिली नसेल.


पाहा व्हिडिओ


ये देखिए लाखों डॉलर के महत्त्व का वीडियो। मुझे कई बार समाचार पढ़ने को मिला था कि मिर्जापुर सोनभद्र के क्षेत्रों में बच्चे को जन्म देने वाले सांप पाए जाते हैं आज वीडियो भी मिल गया। अभी भी अपने देश की जैव विविधता बेमिसाल है।

Posted by उमेश कुमार सिंह on Friday, August 7, 2015