कोयम्‍बतूर : प्रसिद्ध तमिळ अभिनेता सूरीने स्वत: भूत पाहिल्याचा दावा केला आहे. एका सुनसान रस्त्यावरुन गाडीने जात असतांना अचानक त्यांच्या पाया खालची जमीन सरकली. समोर असलेलं दृश्य पाहून ते ओरडले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार तमिळ अभिनेता सूरी जेव्हा कोयंबतूर येथून पलानीला जात होते तेव्हा अचानक भूतासारखी दिसणारी आकृती त्यांना दिसली असं त्यांचं म्हणणं आहे. सूरी यांनी या सगळ्या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो फेसबूकवर शेअर केला.


पाहा व्हिडिओ