भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यानं दिला नकार, व्हिडिओ वायरल
सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडिओ अनेककदा शेअर झालेला दिसतोय. हा व्हिडिओ एका दहशवादी कॅम्पचा आहे.
नवी दिल्ली : सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडिओ अनेककदा शेअर झालेला दिसतोय. हा व्हिडिओ एका दहशवादी कॅम्पचा आहे.
'भारतीय असण्याचा अभिमान आहे' या नावानं चित्रीत करण्यात आलेला हा काल्पनिक व्हिडिओ आहे.
भारताचा इतिहास जाणून घेतल्यानंतर एका दहशतवाद्याचं कसं हृदय परिवर्तन होतं आणि तो भारतात दहशतवाद फैलावण्यास आणि हल्ले करण्यास नकार देतो, असं या व्हिडिओत दाखवण्यात आलंय.
सात मिनिटांचा हा व्हिडिओ 'फक्र है' म्हणत भारतीयांची मनं जिंकतोय.