COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : जे परदेशातील बँकांना जमलं, ते भारतीय बँका कधी करू शकतील का?, असा प्रश्न तुम्हा हे एटीएम पाहून पडणार आहे. 


या एटीएमने प्रत्येक ग्राहकाला सुखद धक्का दिला आहे, तुम्ही कितीही दु:खात असले तरीही., तुमच्या भावना समजून घेण्याचं, तुमच्यावरील ताणतणाव कमी करणार हे एटीएम आहे.


परदेशी बँकांनी एटीएमद्वारे ही चांगली सुरूवात केली आहे असं म्हणता येईल, परदेशातही हे ठराविक ठिकाणीच अजून होतंय, तेव्हा भारतातही असं काही होईल याची अपेक्षा नक्की ठेवा. आणि व्हिडीओ पाहा नेमकं परदेशी बँकांचं हे एटीएम कसं आहे.