मुंबई : लवकरच तुमच्या मोबाईलचा नंबर अकरा अंकाचा होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी मीडिया'ला मिळालेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभाग अकरा अंकांचा मोबाईल नंबर लागू करण्याचा विचार करतंय. 


दूरसंचार विभागाकडे असलेली दहा नंबरची सिरीज संपत चाललीय. त्यामुळं मोबाईल नंबर अकरा अंकांचा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. 


सध्या देशात १०० कोटी मोबाईल ग्राहक आहेत. २०२० पर्यंत हा आकडा वाढून १४० कोटी होण्याची शक्यता आहे.