१० फूट लांब खतरनाक सापाशी चिमुरडा खेळतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर आजकाल एका व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. एक छोटा मुलगा खेळण्याप्रमाणे एका सापाशी खेळत आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर आजकाल एका व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. एक छोटा मुलगा खेळण्याप्रमाणे एका सापाशी खेळत आहे.
सापासोबत हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
पाहा व्हिडिओ....