मुंबई : आज आषाढी एकादशी... सगळ्या भाविकांनी पंढरपुरात एकच गर्दी केलीय... पण, विठोबा माऊली मात्र मुंबापुरीत अवतरलेली पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रिंगण' या वार्षिकाच्या निमित्तानं हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आलाय. गुरुप्रसाद जाधव यांच्या नजरेतून हा व्हिडिओ साकारण्यात आलाय. तर विठोबाच्या रुपात मकरंद सावंत पाहायला मिळतोय. पाहा, मग हा माणसातील विठ्ठल शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न...