नवी दिल्ली : चॅटिंग अॅप्लिकेशन व्हॉटस्अपवर आणि इतर सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये दोन मुली एकमेकींची धुलाई करताना दिसत आहेत. गंमत म्हणजे, या दोघींचं हे भांडण सुरू असताना पाठिमागून 'जय श्री राम'चे नारे ऐकू येत आहेत... आणि यामध्येच या दोघी एकमेकींना बुकलून काढत आहेत.