मुंबई : देशातील दुसऱ्या स्थानावरील टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपल्या यूजर्ससाठी बंपर ऑफर आणलीये. मोफत ४जी आणि व्हॉ़ईसकॉलची सुविधा देणाऱ्या जिओला टक्कर देण्याच्या दृष्टीने वोडाफोनने ही ऑफर आणलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ऑफरमध्ये ४४९ रुपयांच्या रिचार्जवर २८ दिवसांसाठी युजर्सना अनलिमिटेड व्हॉईसकॉल तसेच ३जीबी ३जी डेटा मिळणार आहे. आजपर्यंत ही ऑफर उपलब्ध आहे.


तसेच वोडाफोनकडून या ऑफरबाबत ज्यांना मेसेज आलाय. तेच युजर्स ही ऑफर अॅक्टिव्हेट करु शकतात.