२ हजार रुपयांची नोट ३० मिनीट पाण्यात टाकली, पाहा काय झालं.. व्हिडिओ व्हायरल...
केंद्र सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबरच्या मध्य रात्री बंद करण्यात आल्या.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबरच्या मध्य रात्री बंद करण्यात आल्या.
खाली व्हिडिओ दिला आहे...
आता बाजारात २ हजार रुपयांच्या नोटा दाखल झाल्या आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत २००० रुपयांची नोट पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवण्यात आली. तिला सुखविण्यात आले... मग काय झालं तुम्हीच पाहा... हा व्हिडिओ पाहिल्यावर त्याचा परिणाम खूप इंटरेस्टिंग आहे....
पाहा व्हिडिओ...