जेव्हा आयफोन 7 साठी हा निघाला किडनी विकायला
आयफोन 7 नुकताच लॉन्च झाला
मुंबई : आयफोन 7 नुकताच लॉन्च झाला आहे. आयफोनची अनेकांमध्ये क्रेज असते. अनेक जणांना आयफोन वापरतात. पण आयफोनच्या किंमती देखील अधिक फोनच्या तुलनेत अधिक आहेत. असाच एक जण जेव्हा आयफोनसाठी किडणी विकायला निघतो आणि यासाठी लोकांना विचारतो तेव्हा त्याच्यासोबत काय घडतं पाहा.
पाहा व्हिडिओ