जेव्हा अजगराने 2 बकऱ्या फस्त केल्या...
सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हि़डिओ व्हायरल होतोय. अजगरने दो बकऱ्या फस्त केल्या. या व्हिडिओमध्ये अजगर दोन बकऱ्या गिळून रस्त्यावर पडलेला दिसत होता. एका व्यक्तीने अजगराच्या पोटातून दोन्ही बकऱ्यांना बाहेर काढलं.
मुंबई : सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हि़डिओ व्हायरल होतोय. अजगरने दो बकऱ्या फस्त केल्या. या व्हिडिओमध्ये अजगर दोन बकऱ्या गिळून रस्त्यावर पडलेला दिसत होता. एका व्यक्तीने अजगराच्या पोटातून दोन्ही बकऱ्यांना बाहेर काढलं.
पाहा व्हिडिओ