जेव्हा अनोळखी तरुण कॉलेज तरुणींकडे मागतो मोबाईल नंबर
एका कॉलेजमध्ये एक मुलगा अनेक मुलींकडे जाऊन त्यांचा मोबाईल नंबर मागत असतो. एखाद्या अनोळखी मुलाने आपल्याकडे नंबर मागितल्यानंतर कॉलेज तरुणींचे एक्स्प्रेशन कसे असतात.
मुंबई : एका कॉलेजमध्ये एक मुलगा अनेक मुलींकडे जाऊन त्यांचा मोबाईल नंबर मागत असतो. एखाद्या अनोळखी मुलाने आपल्याकडे नंबर मागितल्यानंतर कॉलेज तरुणींचे एक्स्प्रेशन कसे असतात.
पाहा व्हिडिओ