यू-ट्यूबवर सर्वात लोकप्रिय हभप इंदुरीकर महाराज
यू-ट्यूबवर सध्या हभप इंदुरीकर महाराज सर्वात लोकप्रिय होत आहेत. त्यांची किर्तन करण्याची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी आहे.
मुंबई : यू-ट्यूबवर सध्या हभप इंदुरीकर महाराज सर्वात लोकप्रिय होत आहेत. त्यांची किर्तन करण्याची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी आहे.
आपल्या किर्तनात ते अस्सल ग्रामीण संदर्भ आणि संवाद वापरत असल्यामुळे ग्रामीण भागात ते प्रचंड लोकप्रिय होत आहेत.
यूट्यूबवर हभप इंदुरीकर महाराज यांचं किर्तन एवढं लोकप्रिय आहे की, अनेक यू-ट्यूब चॅनेल्सने सारखंच भाषण चॅनेल्सला लावलं आहे. नाशिकमध्ये हभप इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं, ते यूट्यूवर लोकप्रिय आहे.