मुंबई : अजय-अतुल यांच्या सैराट सिनेमातील झिंगाट गाण्याने अख्या महाराष्ट्राला याड लावलंय असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत आलेल्या अनेक प्रतिक्रिया आणि झिंगाट झालेल्या लोकांचे डान्स तुम्ही पाहिले असतील. तुम्ही देखील या गाण्यावर डान्स करण्याची संधी सोडली नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा अशाच एका चाहत्याचा झिंगाट डान्स