सोनम - आनंदच्या लग्नामध्ये या बॉलिवूड कपल्सनी घेतली दमदार एन्ट्री !

Wed, 09 May 2018-7:30 pm,

 पत्‍नी ट्विंकल खन्नासोबत अक्षय कुमारदेखील आला होता.  

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानदेखील सपत्निक सोनमच्या लग्नाच्या रिसेप्सशनला हजर होता.  

नवाब सैफ अली खानसोबत करिना कपूरदेखील आली होती.  

शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांंनी काही दिवसांंपूर्वी त्यांच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली. हे दोघेही सोनमच्या रिसेप्शन पार्टीला हजर होते. 

विद्या बालन आणि  तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर देखील सोनमच्या रिसेप्शनला हजर होते. 

शिल्‍पा शेट्टी कुंद्रा पती राज कुंद्रासोबत तर  आयुष्‍मान खुराना त्याची पत्‍नी ताहिरा कश्‍यप सोबत आला होता.

मुकेश अंबानींंचा मुलगा आकाशदेखील त्याच्या होणार्‍या पत्नीसोबत रिसेप्शनला हजर होता. 

सोनमच्या लग्नाला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा आले होते. मात्र सकाळी लग्नाला अनुपस्थित असलेली ऐश्वर्या संध्याकाळी पती अभिषेक बच्चनसोबत रिसेप्शनला आली होती.  

अभिनेत्री माधुरी दीक्षितही पतीसोबत सोनमच्या लग्नाच्या रिसेप्शनला आली होती.    

सलमान खानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा  एकत्र आले होते. लवकरच `लवरात्रि` या चित्रपटातून आयुष बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेणार आहे.  (फोटो साभार Yogen Shah)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link