Alia Bhatt PHOTO: आलियाची 160 वर्ष जुन्या साडीत घायाळ करणारी अदा

Soneshwar Patil Sun, 28 Jul 2024-8:36 pm,

अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यामध्ये आलिया भट्टने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. 

आलियाने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील फ्युशिया पिंक आशावली सिल्क साडी परिधान केली होती.

अनंत राधिकाच्या लग्नातील आलियाची गुलाबी साडी 100 वर्षे जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. 

आलियाची ही साडी बॉर्डर 99 टक्के शुद्ध चांदी आणि 6 ग्रॅम वास्तविक सोन्याने बनलेली आहे. 

त्यासोबतच आलियाने या साडीवर आधुनिक टच देण्यासाठी स्ट्रॅपलेस बस्टीअर ब्लाउज घातला होता.

अधिक आकर्षक दिसण्यासाठी आलियाने कानातले झुमके, मांग टिक्का, सोन्याचा आणि पाचूचा चोकर नेकलेस आणि बांगड्या परिधान केल्या होत्या. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link