Arshad Warsi: अर्शद वारसीचं सॉलिड फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन! पाहा Photo

Sat, 22 Apr 2023-8:50 pm,

आजकाल अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे फीटनेस फ्रिक असतात. आपल्या शरीराच्या फीटनेसकडे अगदी प्रामाणिकपणे लक्ष देतात. 

शाहरूख खान, आमिर खान, हृतिक रोशनप्रमाणे एक नाव पुढे येत ते म्हणजे अर्शद वारसी यांचे. 

त्यांनीही त्यांच्या काही चित्रपटांसाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. मध्यंतरी त्यांनी एका चित्रपटासाठी फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. 

त्यातून त्यांनी असाच एक फोटो सोशल मीडियावरही शेअर केला होता. त्यांच्या या फोटोला चाहत्यांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 

त्यांच्या फीटनेसचीही आता सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. तेही हेल्थी जेवण जेवतात आणि व्यायामावर भर देतात. त्यांनी मध्यंतरी एक जूना आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशननंतरचा फोटो पोस्ट केला होता. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link