`फायटर एअरक्राफ्ट`वर आरुढ अवनीची गगनभरारी

Thu, 22 Feb 2018-11:11 pm,

फायटर पायलट फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीं 

एकटी फायटर एअरक्राफ्ट उड्डाण घेणारी अवनी पहिली भारतीय महिला

वायूसेनेच्या जामनगरच्या तळावरून मिग 21 हे युद्धविमान एकटीनं उडवत रचला इतिहास

जुलै 2016 मध्ये अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तीन फायटर पायलट भारतीय वायूसेनेत रुजू

मिग 21 विमान उडवण्यासाठी खडतर प्रशिक्षणाची गरज

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link