Ganesh Chaturthi Wishes in Marathi : आला रे आला गणपती आला...! गणेश चतुर्थीला प्रियजनांना खास मराठीतून द्या भारी शुभेच्छा!

Sat, 07 Sep 2024-7:37 am,

गणराया तुझ्या येण्याने  सुख, समृद्धी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीवार्द राहू दे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

तूच सुखकर्ता तूच दु:खर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा चरणी ठेवितो माथा 

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

मोदकांचा प्रसाद केला  लाल फुलांचा हार सजवला  मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

 

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला सुख, समृद्धी आणि यश मिळो. गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास,  घरात आहे लंबोदराचा निवास, दहा दिवस आहे आनंदाची आरास  गणपती बाप्पा मोरया...

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link