Gautam Adani : कॉलेज ड्रॉपआउट आहेत गौतम अदानी...कुटुंबातील इतर सदस्य किती शिकलेत ?

Thu, 09 Feb 2023-12:10 pm,

गौतम अदानी (worlds richest man 2022 gautam adani) हे कॉलेज ड्रॉपआऊट आहेत मात्र त्यांचं संपूर्ण कुटुंब हे उच्चशिक्षित आहे. गौतम अदानी  यांनी कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून ते मुंबईला आले, आणि हिऱ्यांच्या व्यवसायात लक्ष घातलं.

प्रीती अदानी यांनी, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ अहमदाबाद कॉलेजमधून  बॅचलर इन डेंटल ही डिग्री घेतली आहे,

गौतम अदानी यांनी प्रीती अदानी यांच्यासोबत लग्न केलं. प्रीती या गुजरातमध्ये शिक्षिका होत्या.

लहान मुलगा जीत अदानी,परदेशात , आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी गेला आहे. (Net worth of gautam adani)

(Gautam Adani) अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी याने USA मधील पर्ज युनिव्हर्सिटी मधून इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link