Hot and Bold Disha patani चे बिकीनीतले फोटो पाहून चाहते घायाळ

Fri, 06 Jan 2023-12:38 pm,

दिशा पटानी अभिनयापेक्षा तिच्या फिटनेस आणि hot स्टायलिंग मुळे जास्त चर्चेत असते (disha patani fitness) 

 

दिशा नेहमी इंस्टाग्रामवर तिचे एकापेक्षा एक असे बोल्ड (disha patani hot bold photo) फोटो पोस्ट करत असते

दिशाचे फोटो पाहून चाहत्यांना अगदी वेड लागतं असं म्हटलं तरी हरकत नाही. 

दिशा नेहमी आपली झिरो फिगर आणि कर्व्ही बॉडी प्लॉन्ट करताना दिसते 

 

लवकरच दिशा सिद्धार्थ मल्होत्रासोबत (sidharth malhotra and disha patani upcoming movie) योद्धा सिनेमात दिसणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link